बीड जिल्हा
पोलीस पाटील पदभरती 2026
पदभरती लेखी व तोंडी परीक्षेचे एकत्रित गुण प्रसिद्धी यादी
पात्र ठरलेल्या उमेदवारांची वैद्यकीय तपासणी करणे बाबत
जिल्हा शैल्य चिकित्सक, सामान्य रुग्णालय बीड येथे वैद्यकीय तपासणी जाताना खालील कागदपत्रे सोबत घेऊन जावी
1. जिल्हा शैल्य चिकित्सक, सामान्य रुग्णालय बीड येथे अगोदर OPD कार्ड काढणे
2. रुम नंबर ४० मध्ये तपासणीसाठी जाणे
3. कलर पासपोर्ट साईज २ फोटो
4. कागदपत्र : ID Proof (ओळखपत्र - फोटो सडलेले) साठी आधार कार्ड किंवा मतदान कार्ड, आणि अधिवास प्रमाणपत्र (Domicile Certificate)
उमेदवार यादी
महत्वाची सूचना
प्रथम उत्तर तालिका (Final Answer key) प्रसिध्द केली जाईल.
महत्वाची सूचना
पोलीस पाटील भरती प्रक्रिया संदर्भात सविस्तर जाहिरात संकेतस्थळावर उपलब्ध असून उमेदवारांनी संपुर्ण माहिती काळजीपुर्वक वाचुनच ऑनलाईन पध्दतीने अर्ज सादर करावेत, प्रस्तुत पदाकरीता केवळ उक्त संकेतस्थळावरून विहित ऑनलाईन पध्दतीनेच भरलेले अर्ज व विहित पध्दतीने भरलेल्या परीक्षा शुल्कासह ग्राहय धरण्यात येतील इतर कोणत्याही प्रकारे अर्ज स्विकारण्यात येणार नाहीत. सदर संकेतस्थळाला भरती प्रक्रिये दरम्यान वेळोवेळी भेट देवून भरती प्रक्रियेची माहिती बाबत अदयावत राहण्याची जबाबदारी उमेदवारांची राहिल. भरती प्रक्रिया / परिक्षा स्थगित करणे किंवा रद्द करणे, अंशता बदल करणे, पदाच्या एकुण गावनिहाय संख्येमध्ये वाढ किंवा घट तसेच आरक्षणात बदल करण्याचे अधिकार तसेच प्रक्रिये संदर्भात प्राप्त तक्रारीबाबत निर्णय घेण्याचा अंतिम अधिकार संबंधीत उपविभागीय दंडाधिकारी तथा अध्यक्ष, पोलीस पाटील निवड समिती यांना राहील.
अर्ज प्रक्रियेतील पायऱ्या
Create login to fill up application form and process. Click on "Sign Up" Button.
अर्ज भरण्यासाठी आणि प्रक्रिया करण्यासाठी लॉगिन तयार करा.
"साइन अप" बटणावर क्लिक करा.
After login, fill up application correctly and select vacancy location.
लॉगिन केल्यानंतर, अर्ज योग्यरित्या भरा आणि रिक्त जागा निवडा.
Once applied, upload photo/sign and all required documents.
अर्ज केल्यानंतर, फोटो/स्वाक्षरी आणि सर्व आवश्यक कागदपत्रे अपलोड करा.
Make appropriate payment using QR Code as per category selected.
निवडलेल्या वर्गानुसार क्यूआर कोड वापरून योग्य पेमेंट करा.
Once payment reconciliation by authority, confirm application and take a print of application.
संबंधित अधिकाऱ्यांकडून पेमेंट रीकन्सिलिएशन झाल्यानंतर, अर्जाची पुष्टी करा आणि अर्जाची प्रिंट घ्या.
Download Hall Ticket & Take Print
हॉल तिकीट डाउनलोड करा आणि प्रिंट घ्या.
वेळापत्रक
| अ.क्र. | करावयाची कार्यवाही | दिनांक |
|---|---|---|
| 1 | ऑनलाईन अर्ज भरण्याची सुरुवात | --/--/2026 वेळ दुपारी 10.00 वा. पासून |
| 2 | ऑनलाईन अर्ज भरण्याची अंतिम मुदत | --/--/2026 वेळ 23.59 वा. पर्यंत |
| 3 | पात्र / अपात्र उमेदवारांचे अर्जांची छाननी करून यादी प्रसिद्ध करणे | --/--/2026 ते --/--/2026 |
| 4 | पात्र उमेदवारांना प्रवेशपत्र निर्मिती करणे (संबंधीत उमेदवारांनी संकेतस्थळावरून प्रवेशपत्र डाउनलोड करून घ्यावे) | --/--/2026 ते --/--/2026 |
| 5 | लेखी परीक्षा | --/--/2026 |
| 6 | प्रथम उत्तर तालिका (First Answer key) प्रसिद्ध करणे | --/--/2026 |
| 7 | प्रश्नपत्रिकेतील प्रश्नाबाबत व उत्तर तालिका (Answer key) बाबत लेखी आक्षेप व हरकती सादर करणे | --/10/2026 स.10.00 ते सायं.06.00 वाजेपर्यंत उपविभागीय अधिकारी कार्यालय येथे समक्ष उपस्थित राहून |
| 8 | अंतिम उत्तर तालिका (Final Answer key) प्रसिद्ध करणे | --/--/2026 सकाळी 10.00 |
| 9 | लेखी परीक्षेचा निकाल प्रसिद्ध करणे | --/--/2026 |
| 10 | मुलाखतीचे वेळापत्रक यथावकाश कळविण्यात येईल. |
परीक्षा शुल्क खालील प्रमाणे विहित पद्धतीने भरावे लागेल.
खुला प्रवर्ग : रुपये 1000/-
आरक्षित / आर्थिक दुर्बल घटक प्रवर्गासाठी : रुपये 800/-
संकेतस्थळावर अर्ज भरताना त्याच वेळी परीक्षा शुल्क ऑनलाइन अदा करणे बंधनकारक राहील.
लॉगिन / नोंदणी
आधीच नोंदणीकृत उमेदवार लॉगिन करू शकतात. नव्या उमेदवारांनी प्रथम नोंदणी करावी.